बंद
    • जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार

      जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    31 ऑक्टोबर 2013 पासून नंदुरबार न्यायिक जिल्हा धुळे जिल्ह्यापासून वेगळा झाला आणि त्याच दिवशी नंदुरबार येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालयाची स्थापना करण्यात आली. पहिले प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश - श्री. आर.पी. जोशी हे होते.

    जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन 31 ऑक्टोबर 2013 रोजी माननीय श्री. न्यायमूर्ती मोहित एस. शहा आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.

    अधिक वाचा

    प्रोफाईल

    मुख्य न्यायमूर्ती
    मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश मा. न्यायमुर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय
    पालक न्यायाधीश
    पालक न्यायाधीश मा. न्यायमूर्ती श्री. किशोरे सी. संत
    PDJ NBR
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी भ. कचरे

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा