बंद

    इतिहास

    31 ऑक्टोबर 2013 पासून नंदुरबार न्यायिक जिल्हा धुळे जिल्ह्यापासून वेगळा झाला आणि त्याच दिवशी नंदुरबार येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालयाची स्थापना करण्यात आली. पहिले प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश – श्री. आर.पी. जोशी हे होते.

    जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन 31 ऑक्टोबर 2013 रोजी माननीय श्री. न्यायमूर्ती मोहित एस. शहा आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.